Sunday, August 31, 2025 10:18:35 AM
कमर्शियल एलपीजी सिलेंडर ₹33.50 ने स्वस्त; दिल्ली-मुंबईसह मोठ्या शहरांमध्ये कपात, मात्र घरगुती सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल नाही, सर्वसामान्यांना दिलासा मिळालेला नाही.
Avantika parab
2025-08-01 11:45:17
1 ऑगस्ट 2025 पासून ही नवीन किंमत लागू होणार आहे. ही कपात लागू झाल्यानंतर, दिल्लीत 19 किलोच्या सिलिंडरची किंमत आता 1,631.50 रुपये असेल.
Jai Maharashtra News
2025-07-31 22:40:03
इंडियन ऑइलने व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात कपात केली असून ही घसरण मागील 7 महिन्यांतील सर्वात मोठी मानली जात आहे.
Samruddhi Sawant
2025-05-01 09:38:16
बँक ऑफ बडोदाने त्यांची नवीन 'BOB स्क्वेअर ड्राइव्ह डिपॉझिट स्कीम' लाँच केली आहे, जी गुंतवणूकदारांसाठी एक आकर्षक आणि सुरक्षित गुंतवणूक पर्याय प्रदान करते.
2025-04-08 15:57:50
दिल्ली सरकारच्या ईव्ही पॉलिसी 2.0 च्या मसुद्यात सीएनजीवर चालणाऱ्या ऑटो रिक्षा टप्प्याटप्प्याने बंद करण्याची शिफारस करण्यात आली आहे.
2025-04-08 15:40:33
यापूर्वी गुजरात उच्च न्यायालयाने सुरत बलात्कार प्रकरणात आसारामला तीन महिन्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला होता.
2025-04-07 17:55:01
एलपीजीच्या किमतीत वाढ उज्ज्वला आणि सामान्य ग्राहकांसाठी असेल. म्हणजेच आता तुम्हाला गॅस सिलेंडरसाठी 803 रुपयांऐवजी 853 रुपये द्यावे लागतील.
2025-04-07 17:40:53
पेट्रोलियम कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती वाढवल्या आहेत.
2025-03-01 08:34:10
दिन
घन्टा
मिनेट